
Source: News18marathi
Top 18 News Today | 20 August | 11 PM | Devendra Fadnavis | Abhijit Dipke | Manoj Jarange Patil
Shiv Sena Hearing Update | शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा सुनावणी… शिवसेना उबाठाकडून पक्षचिन्ह गोठवण्याची मागणी…. तर शिंदेंकडून जेठमलानी युक्तिवाद करण्याची शक्यताAuto Rikshaw News | आजपासून रिक्षा,टॅक्सीचालकांना मराठी न आल्यास महिनाभराची मुदत देणार..तरीही न शिकल्यास 3 महिना परवाना रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती.. प्रवाशानं ओटीपी मराठीत सांगितल्यानं कॅब चालकानं घातला वाद, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उमटली तीव्र प्रतिक्रिया….MNS News | सदस्य नोंदणीच्या मुद्यावरून मुंबईतल्या साठे कॉलेजमध्ये मनसे विद्यार्थी आणि अभाविपचे कार्यकर्ते भिडले, दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद…
Key Points
- Shiv Sena Hearing Update | शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा सुनावणी… शिवसेना उबाठाकडून पक्षचिन्ह गोठवण्याची मागणी…. तर शिंदेंकडून जेठमलानी युक्तिवाद करण्याची शक्यताAuto Rikshaw News | आजपासून रिक्षा,टॅक्सीचालकांना मराठी न आल्यास महिनाभराची मुदत देणार..तरीही न शिकल्यास 3 महिना परवाना रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती.. प्रवाशानं ओटीपी मराठीत सांगितल्यानं कॅब चालकानं घातला वाद, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उमटली तीव्र प्रतिक्रिया….MNS News | सदस्य नोंदणीच्या मुद्यावरून मुंबईतल्या साठे कॉलेजमध्ये मनसे विद्यार्थी आणि अभाविपचे कार्यकर्ते भिडले, दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद
Published: August 20, 2026 5:46 pm
Source: News18marathi
